सफर – ग्रीस भाग २ (Greece- Save Water Save Life)

drip_irrigationग्रीक लोकांच्या पाणी बचती ने मला अगदी भारावून टाकले आहे. ही पाणी बचत त्यांच्या फुले, झाडे आणि बाग प्रेम यांच्या आड येत नाही. जागा असल्यास घरातील समोरीलबाग वा  परसबाग, रस्त्याच्या (highway सुद्धा याला अपवाद नाही) कडेची झाडे किंव्हा मोठ्या जागेतील फळ बाग. सगळीकडे काळे पाईपचे जाळे  दिसते. संध्याकाळी थोडा वेळ ठिबक सिंचन ने झाडांना पाणी दिले जाते. मी ग्रीसचे दक्षिणेकडील बेट “crete (उच्चार क्रेट)” येथे या गोष्टींचे खूप जवळून निरक्षण केले.

 drip-irrigation for olive plantations

drip-irrigation for olive plantations

कमीतकमी पाणी वापर करून फुले झाडेच नव्हे तर ऑलिव, लिंबू, संत्री, अवाकाडो आणि इतर फळ बागा व्यावसायिक रुपात जोपासली जातात. त्यातून भरपूर उत्पादन घेतले जाते. पाण्याची कमतरता सगळीकडे पसरलेली हिरवळ बघून मुळीच जाणवत नाही. एकूण ऑलिव  उत्पादनात ग्रीस हे जगात तिसऱ्या क्रमांक वर येते. मात्र काळ्या ऑलिव चे उत्पादन सर्वात जास्त ग्रीस येथे होते, तसेच ऑलिव चे सर्वात जास्त प्रकार ग्रीस मध्ये सापडतात.

 

अगदी पंचतारांकित हॉटेल पण पाणी बचत करताना दिसतात, खूप धूळ आहे म्हणून पाणी शिंपडणे किंवा जागा धुणे सहसा दिसत नाही. गाड्याची धू धू पूस पूस पण दिसत नाही. drip_irrgigation for gardens

आपल्या कडे पाणी बचतीची खरीच गरज आहे. पण लोकांच्या वागण्यातून ते जाणवत नाही. पाणी विकत घ्यायची  ऐपत आहे म्हणून नासाडी करण्याचे प्रमाणपत्र मिळते हे समजणे चुकीचे आहे. असो.

जो योग्य वेळी जागा होतो त्याची प्रगती होते नाही तर अधोगती कोणी थांबवू शकत नाही.

 

Short summary: Application of water by drip-irrigation process for domestic gardens and olive plantations in Crete, Greece.

Advertisements
This entry was posted in गाठी - भेटी, Photography, Travel and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s