खाना आबादी: कोबी वडी!

या दिवसात नॉर्वेत मटण आणि कोबी मुबलक प्रमाणात मिळते. म्हणून मटण आणि कोबी उकडून पदार्थ तयार करतात. त्या पदार्थाचे या लोकांना भारी कौतुक आहे. अतिशय सोपी कृती असल्याने करणाऱ्यांची संख्या ही भरपूर. असो.

तुम्हाला नवीन पदार्थ करायची आवड असल्यास या आधीच्या पोस्ट मध्ये पाककृती आहे. आजचा मुद्दा आहे “कोबी”, मटण नाही.

कोबी organic असला तरी रोज रोज कोबीची भाजी म्हणजे टिपिकल खानावळीत गेल्या सारखे वाटते.  बरे मग काय!  तर आणलेल्या कोबी वर वेग वेगळे प्रयोग करून झाले आणि नंबर लागला वडीचा. भजीत बेसन आणि तेल दोन्ही भरपूर लागते, तसे ते सुद्धा चालते म्हणा. पण भजी गरमा- गरम खाण्यात मजा असते. ती करून ठेवता येत नाही. वडी साठी ही जमेची बाजू असते. करून ठेवता येते. हवी तेंव्हा गरम करावी, तळावी किंवा चुरून मस्त, मोहरी + लसूण ची चरचरीत फोडणी घालून वर सुके खोबरे पेरून झुणका करावा.

These days we get good organic cabbage. But we cannot make subji every day; it is just like getting regular tiffin box from those typical lunch homes, where you would expect sasti subji (cheapest available veg.), according to season. Anyways, when it is about “cabbage” the popular dishes for us are either bhaji (pakoda/fritter) or vadi. Vadi  has a plus point as we can keep it for few days. So, that’s all the post is about.

Advertisements

3 thoughts on “खाना आबादी: कोबी वडी!

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s