Silent Sunday: शरद ऋतूतील (in Autumn)

silentsunday_9nov14_2

उन्हाळ्यातील हिरव्या रंगा नंतर हिवाळ्यातील पांढराशुभ्र रंग येणाच्या मधल्या काळात शरद ऋतू आपले रंग उधळतो. उधळतो हि अतिशयोक्ती नसून खरेच रंगांची उधळण असते ती. Albert Camus म्हणतो

“Autumn is a second spring when every leaf is a flower”.

अचूक वर्णन आणि ते हि थोडक्यात.  शरद ऋतूत उन पाऊस यांचा खेळ चालू असतो. आकाशात मोठ मोठाले ढग गोळा होतात.  मग सूर्याची किरणे ढगांवर आणि झाडांवर पडून जी रंग संगती तयार करतात त्याचे वर्णन अशक्य आहे.

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s