Floral Friday

ff_29may15

निसर्ग दिवसा गणिक आपले रूप बदलून चकित करत असतो. एका दफन भूमीत एका मोठ्या वृक्षा खाली एक लहान से रोपटे आपले अस्तित्व सांभाळून उभे होते, नव्हे बहरले होते. ते तिथे कसे आले आणि कोणी लावले? खरे पाहता कोणी मुद्दाम लावेल असे वाटत नाही. काही असो ते रोप इतक्या ऐटीत उभे होते कि फोटो घेणे टाळू शकले नाही.

6 thoughts on “Floral Friday

Leave a reply to Rupali Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.