गोधडी भाग १२: World Environment Day

पाण्या पासून पाण्या पर्यंत: Water is the theme 

godhadi12_2तर मंडळी आज आहे जागतिक पर्यावरण दीन दिन, अवस्था दीन असली की दिन पाळतात. अश्या विविध दिना निमित्त काही जण आपले पुढारी पण मिरवून घेतात आणि इतरांना कामाला लावतात, “एक दिन  की चांदणी फिर …”.

तर या दिनाचे निमित्त घेवून मी माझ्या फोटोग्राफीचे नवीन धडे गिरवले.  पुढारी नसल्याने उगीच इतरांना कामाला लावले नाही, असो. झाले असे कि दुग्ध, शर्करा आणि वर केशर योग जुळून आला. आचची रजा घेतली होती, त्यावर मस्त हवा लाभली आणि हाकेच्या अंतर वर धबधबा होता. हात धुवून घेतले. म्हणजे त्या धबधब्यात फोटोग्राफीचे गृहपाठ मनापासून आणि मनसोक्त केले.

इतर व्यावसायिक फोटोग्राफर काढतात त्या दर्जेचे फोटो आले नसले तरी मज्जा खूप आली आणि नवीन शिकल्याचे समाधान पण मिळाले. तर अश्या पद्धती ने साठा उत्तराची  कहाणी सुफळ संपूर्ण झाली. 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.