गोधडी भाग १३: बोटीतून प्रवास (Norwegian coastline)

नोर्वेजिअन भौगोलिक रचना अशी आहे की काही वेळा प्रवास करताना बस, ट्रेन किंवा विमान पेक्षा बोट प्रवास सोयीचा वाटतो किंबहुना असतो.  या वर्षी पश्चिम नॉर्वेत कमालीचा पाऊस झाला आणि त्या मुळे काही महामार्ग  मागच्या काही आठवड्यात दरड कोसळून अनेक वेळा बंद झालेत.  हा देश केवढा, तेंव्हा महामार्ग हा आपल्या कडील “नुसताच मार्ग” एवढा ही असू शकतो आणि दुसरे म्हणजे देशात डोंगर रांगा सपाट जमिनी पेक्षा जास्त आहेत तेंव्हा या समस्ये वर एक तोडगा म्हणजे बोगदे.  जगातील सर्वात मोठा बोगदा नोर्वेतच आहे. त्याची लांबी २४.५ किमी आहे.  यावरील माहिती आणि आतील फोटो या पोस्ट मध्ये आहेत.  “Lærdal Tunnel in Norway“, the longest road tunnel in the World.

शेवटी काय तर मला बोटी तून प्रवास करावा लागला. बरे त्याचे दुखः अजिबात नाही आणि याचे कारण फोटो पहिले की कळेलच. या प्रवासात काढलेले फोटो मी वेग वेगळ्या थीम मध्ये विभागणार आणि देणार पण त्या आधी यात पोस्ट मध्ये झलक देत आहे.

I was fortunate enough to travel along Norwegian coastline for the last few days.  Though the weather was not very promising but still I was able to capture some good pictures. I am going to  arrange them according to some themes and post in coming days. I am too tired after a long journey but to begin with I am sharing a few of them.  I hope you will enjoy.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s