Category Archives: Marathi

गोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन

महाराष्ट्रात खेड्यात नवऱ्याला मालक किंवा धनी असे संबोधतात असे ऐकले आहे. मी मात्र हे फक्त नाटक किंवा सिनेमांत पहिले आहे. हल्ली बायकां मालक किंवा धनी म्हणत असल्याचे शक्यतो आढळत नाही. शिकलेल्या तर नाहीच नाही. बऱ्याच ठिकाणी नाव घ्यायची पद्धत आली आहे. बायका शिकल्या आणि नवऱ्याला नावाने … Continue reading

Posted in Marathi, Uncategorized | Tagged , , , , | 2 Comments

Sad but amazingly creative

You can mimic a result, but not the creativity! Turning pebbles into pictures of the war in Syria These are depictions of the war in Syria – but they have been delicately composed with stones. They are the work of … Continue reading

Posted in वर्तमानपत्रातून, Others, Uncategorized | Tagged , , , , , , , , | 10 Comments

याला जीवन ऐसे नाव…

एक आई व्हेंटिलेटर वर आहे. येत्या सहा तारखेला तिचा वाढदिवस आहे. तिची तीन मुले तीन ठिकाणी असतात. आज उद्यात सगळे तिच्या जवळ पोहोचतील. शक्य तो लाईफ सपोर्ट काढणारच कारण ती कसला ही प्रतिसाद देत नाही आहे. तिच्या इच्छापत्रात अजून काही … Continue reading

Posted in Marathi, Uncategorized | Tagged , | Leave a comment

सावरकर, पुलं आणि या सारखे अनेकांना मरण नाही!

स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाला सबंध दिवस अभ्यासाच्या टेबलाजवळ पाहून जे कोणत्या ही सामान्य आईला वाटेल अगदी तसेच मला वाटते. ना राहून शेवटी मी चाचपडत प्रश्न विचारला, उद्या परीक्षा आहे का? उत्तर आले “नाही”. मग! अभ्यास आहे, प्री-Ph.D. कोर्सेसचे सबमिशन आहेत … Continue reading

Posted in सहजच, Marathi, Parenting, Uncategorized | Tagged , , , | 5 Comments

A journey called blog

I started this blog almost 3 years ago. The crude idea was to pen down my thoughts in my mother tongue “marathi”. Marathi is an Indo-Aryan language and is the official language of the state Maharashtra (Mumbai/Bombay is the capital) … Continue reading

Posted in सहजच, Others, Uncategorized | Tagged , , , , , , | 10 Comments

गोधडी भाग (आठवत नाही) : आमचीच लाल!

तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी  प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर … Continue reading

Posted in सामाजिक, Marathi, Uncategorized | Tagged , , , | Leave a comment

प्रगती / Improvement!

आधी आईच्या आणि नंतर सासूबाईंच्या तालमीत स्वयंपाकात मी इतके तरबेज झाले की आता नवऱ्याच्या आणि मुलाच्या हाताखाली वावरत असताना माझ्या हातून कमी चुका होतात. नवरात्र चालू आहे, स्त्री जागर चा काळ आहे तेंव्हा याला हसण्यावारी घेऊ नका. I am thankful … Continue reading

Posted in सामाजिक, Marathi, Recipes, Uncategorized | Tagged , , , | Leave a comment

वस्त्र उद्योग: गम्मत!

काल रात्री नॉर्वेत गाऊन/मॅक्सी घालून शतपावली घालणारी आजी बघितली आणि मी चाट पडले (सुदैवाने खाली पडले नाही)! अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाले होते म्हणे, आमचे एवढे भाग्य थोर कुठे, आम्हाला फक्त भारत दर्शन. गम्मत वाटली. मड्डम्मा रात्री झोपताना नाईट गाऊन घाली, … Continue reading

Posted in मनोरंजन, Marathi, Uncategorized | Tagged , , , | 2 Comments

तिची कथा

ती जिवंतपणी जळत होती तेंव्हा ती नव्हतीच मुळी, ती गेल्यावर मात्र तिचा तेज, तिची उब सर्वांना जाणवते.

Posted in Marathi, Uncategorized | Tagged , | Leave a comment

दुखणी

वर वर पाहता वेगळी वाटली तरी प्रत्यक्षात मात्र जगातील सर्व आयांची दुखणी जवळ पास सारखीच असतात.  

Posted in Marathi, Uncategorized | Tagged , | 2 Comments