Category Archives: सामाजिक

गोधडी भाग (आठवत नाही) : आमचीच लाल!

तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी  प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर … Continue reading

Posted in सामाजिक, Marathi, Uncategorized | Tagged , , , | Leave a comment

प्रगती / Improvement!

आधी आईच्या आणि नंतर सासूबाईंच्या तालमीत स्वयंपाकात मी इतके तरबेज झाले की आता नवऱ्याच्या आणि मुलाच्या हाताखाली वावरत असताना माझ्या हातून कमी चुका होतात. नवरात्र चालू आहे, स्त्री जागर चा काळ आहे तेंव्हा याला हसण्यावारी घेऊ नका. I am thankful … Continue reading

Posted in सामाजिक, Marathi, Recipes, Uncategorized | Tagged , , , | Leave a comment

… आणि मी कपाळाला हात लावला…

आज पासून मी एक नवीन सदर सुरु करत आहे… आणि मी कपाळाला हात लावला… तुम्ही लावता का कपाळाला हात? लहानपणी ऐकले होते असे करू नये, पण आजकल  बऱ्याच वेळा हे आपोआप घडते. काय करणार प्रसंगच असे येतात. काय आहे ना … Continue reading

Posted in सहजच, सामाजिक, Marathi | Tagged , , | 2 Comments

विचारांची गोधडी भाग २: मार डालाsss

सायबांने आमच्यावर शंभर हून जास्त वर्ष राज्य केल. एक न दोन अनेक कारणांनी आपल्या कडे बऱ्याच  गोष्टी रुजविल्यात, त्यात महत्वाची म्हणजे इंग्रजी भाषा. आणि आता सायबाला जाऊन  साठाहून जास्त वर्षे  झाली तरी या भाषेचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात … Continue reading

Posted in सामाजिक, Marathi | Tagged , , , , | 5 Comments

विचारांची गोधडी: “my space”

या ना  त्या कारणाने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या जागी,  आपण अनेक  विचार ऐकत, बघत किंवा वाचत असतो. त्यांची एक चित्र विचित्र गोधडी तयार होते. काही विचार पटतात तर काही नाही. काहीं बाबतीत आपण पुढे विचार करतो तर काही तेवढे पुरते … Continue reading

Posted in वर्तमानपत्रातून, सहजच, सामाजिक, Marathi, Parenting, Photography | Tagged , , , , , , , , , | 5 Comments

Weekly Photo Challenge: Wall

This piece of art is from Greece.  Many more interesting walls on WPC

Posted in सहजच, सामाजिक, हटके, Photography | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

Nurturing Thursday 32: Patience

More thoughts on Becca Given’s blog

Posted in सामाजिक, Photography, Quote | Tagged , , , , , , , , | 9 Comments

Nurturing Thursday 31: Talk

For Nurturing Thursday on Becca Givens blog. Usually I do not say why I selected the given quote but today I want to share this. Just recently I borrowed a book from the public library, titled “110 stories: New York … Continue reading

Posted in सहजच, सामाजिक, Photography, Quote | Tagged , , , , , , , | 6 Comments

पूजा, वैशाली आणि सामाजिक ढोंगीपण

भारतात सुरु झालेल्या “स्वच्छ भारत अभियान”  विषयी चर्वण झाले, फोटो झाले, मोठ मोठ्या बातम्या छापून आल्या, बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींना सामील केले गेले, काही संघटना यांना हि आमंत्रण दिले गेले. जे झाले त्याचा खूप गाजावाजा झाला. असो. जो वर्ग खरेच स्वच्छ … Continue reading

Posted in वर्तमानपत्रातून, सामाजिक, Marathi, Uncategorized | Tagged , , , , | Leave a comment

Monday Mantra: Save Trees

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ … तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥६॥

Posted in सामाजिक, Marathi, Photography, Travel | Tagged , , , , , , , , | Leave a comment