I am enjoying the rest of the Sunday silently by listening to this divine music, hindustani classical by pandit (master) Prabhakar Karekar.
I am enjoying the rest of the Sunday silently by listening to this divine music, hindustani classical by pandit (master) Prabhakar Karekar.
“कर्तव्याने घडतो माणूस” विषयावर आई – मुलाची चर्चा आणि त्यावर मुलाचे मत,
हे गाणे भारतात शालेयजीवनात अर्थासकट शिकवायला हवे.
आईला पडलेला प्रश्न, “किती जणांना/शिक्षकांना याचा अर्थ समजेल”?
मराठीत असंख्य सुंदर गाणी आहेत. काही गाण्यातील शब्द, काहींतील भाव, काहींतील स्वर आणि काही वेळा आवाज आपल्या मनात ठाव करून राहते. मला आवडत असेलेली गाणी मी येथे नमूद करणार आहे.
भरजरी ग पीतांबर
भरजरी ग पीतांबर दिला फाडून
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
…
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
A melodious song in marathi. English captions (very good translation) are available with the video. To listen/watch this beautiful song click the link youtube link