Every next level of your life will demand a different you ~Unknown
Tag: Mountain
Wonderful Wednesday
Resource: https://www.visitnorway.com/places-to-go/fjord-norway/happy-sheep/
Out of my little (kitchen) world!
I do not remember taken any photo so extraordinary that I can call it “Out of this world“. Yet I just present a recent try taken around 18:28 two days ago. Hope you like it.
गोधडी भाग २3: वारी (odyssey + passion)
“Surround yourself with people that reflect who you want to be and how you want to feel, energies are contagious”
आपल्या कडे (महाराष्ट्रात) वारीला न चुकता जाणारी बरीच मंडळी आहे. दर वर्षी नेमाने ते वारी करतात. वारी हा त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. तसेच उत्तरे कडे वैष्णव देवीला जाणाऱ्यांचे आहे. कदाचित इतर राज्यात पण अश्या परंपरा असणार ज्यांची मला माहिती नाही. माझ्या लहानपणी वेगवेगळ्या यात्रा असायच्या. या यात्रांना जाणे वारी करण्यासारखे होते. कुठे ही फार सोयी नसायच्या मग मंडळी मैल न मैल चालत जायची. घरी परत आल्यावर शारीरिक थकवा असला तरी प्रचंड समाधान असायचे. तो आनंद उसणा नसायचा. अश्या पद्धती ने वारी करणारे आणि नुसतेच देवळात जाणारे यात फरक असतो.
मला आता येथे वारी आठवण्याचे कारण म्हणजे “नोर्वेजिअन” मंडळी आणि यांच्या सवयी. निसर्गाशी यांची जवळीक. सगळी साधने हाताशी असताना पण डोंगर आणि फिरायला जाणाऱ्या अश्या जागा आहेत जिथे वाहन नेता येत नाही. फिझीकल फिटनेस पायी डोंगरावर धावणारे आहेत तेवढच किंबहुना जास्त कुटुंब वत्सल लोक नियमित डोंगरवर फिरायला जाणारे आहेत. आणि ती नुसतीच हजेरी टाकत नसतात तर झाडत जावून मुलांना काही बाही दाखवत पण असतात. दगड , काठ्या, पाने गोळा करणे आणि ते रचवणे, वसंत – उन्हाळ्यात मुली रान फुलांना गुंफून त्याचे मुकुट ( tiara) किंवा बेंड करतात आणि मस्त फुलंराणी प्रमाणे बागडतात. त्यांना बघितल्या वर आपले आदिवासी आठवतात किंवा शकुंतला – दमयंती चे कॅलेंडर वरील चित्र.
वीकेंडला ही मंडळी घरातील कामे करतात, गाडी सफाई, घर सफाई (खिडक्यांच्या काचा पुसण्या पासून ते अंगणातील गावात काढण्या पर्यंत), आणि मुख्य म्हणजे कुटुंबासह वेळ घालवतात. बरेच आजी आजोबा आपल्या नातवंड सोबत डोंगरा वर दिसतात. पाहून गम्मत वाटते. नेमाने न चुकता ते वेगवेगळे डोंगर चढतात आणि आनंदी घरी परततात.
हे सर्व मी लिहित आहे तो माझा अनुभव आहे ऐकीव नाही, एवढ्या वर्षात माझी नोर्वेजिअन मित्र मंडळी आणि सहकार्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. त्यांनी वेळोवेळी मला आपल्यात सामील करून घेतले आणि नोर्वेजिअन संस्कृती मला अनुभवता आली. काही गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत. त्यातली महत्वाची म्हणजे डोंगरावर जाणे. व्यायाम तर होतोच पण निसर्ग जवळून अनुभवता येतो आणि स्वतः ला वेळ दिला जातो. कोणी बरोबर असले तर उत्तम आणि नसले तर दुखः नाही. सोबत आता फोटोग्राफी आहेच.
गावात मध्यावर एक डोंगर आहे, सर्वांचा आवडता जिथे २४ x ७ लोक असतात. वर टोकाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातील एक माझा आवडता. मी कितीही प्रयत्न केला तरी या लोकां सारखी क्षमता माझ्यात नाही हे माझ्या लक्षात असून मी माझी मर्यादा सांभाळून चालणे – डोंगर चढणे असले व्यायाम प्रकार करते. तर त्या मार्ग वरील एक ठिकाण आहे, जेथे मी रोज जाणे पसंत करायचे. कित्तेक महिने ते मी केले पण मग जागा बदलली आणि त्या जागी जाणे झाले नाही. म्हणजे मी घरात बसून होते असे नाही तर नवीन भाग एक्स्प्लोर करत होते. पण काही हि असले तरी पूर्वीची जागा साद देत होती आणि काही महिन्यांनी तेथे जाणे जमले. खूप आनंद झाला. एक बरे मी एकटी होते त्यामुळे माझ्या जुन्या मित्रांना भेटता आले. त्या वाटेवरील किती तरी झाडे, दगड, शेवाळे आणि झाडांच्या सावल्या चे मनसोक्त निरीक्षण करता आले आणि फोटो काढता आले. तर काल जे मी अनुभवले त्यातील काही फोटो येथे देत आहे. तुम्हाला आवडतील या आशे वर.
Stunning view point at Mt. Fløyen ( 320m(1050 ft ) above sea level).
Cee’s Which Way Challenge
I took this picture while returning to city centre after my hike/walk on Mount Fløyen. I posted some of the pictures taken during the walk for Weekly Photo Challenge: Today was a good day theme but kept this one for Cee’s which Way Challenge. The day was good and spirits were high so it was difficult to decide which way should I go 🙂
I hope you will enjoy both my entries.
Weekly Photo Challenge: Reward
Living in a country known for its fjords is in a way rewarding. Moreover, if you go on hiking then it is even more rewarding for body and soul.
More rewards on WPC