Monday Mantra: Save Trees

monday_19jan15वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥६॥