गोधडी भाग ११: आँखो देखी (Weekend Walk)

I checked the weather forecast (normally what one does in this part of the World before going out for hiking) and it was not very promising. In spite of it I decided to go out but not to make it very long. Anyways had a good “weekend” walk.

येथे प्लान करून गोष्टी करायचे म्हटले तर काही खरे नाही. हवामान अंदाज बघायचं आणि लगेच ठरवायचे. आणि हो हवा सुधारली कि बाहेर पडू असे ठरवले तर कदाचित एका वर्षात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे दिवस बाहेर पडणे होईल. तर मुद्दा असा कि वेदर साईट वर पाऊस दिला होता पण तरी देखील मी बाहेर पडायचे ठरविले. हां बदल एवढाच केला कि फार लांब आणि उंच न जाता साधारण एक हजार फूट एवढेच डोंगर चडले आणि उतरले.तर तर या दरम्यान काढलेली हि चित्रे.

2 thoughts on “गोधडी भाग ११: आँखो देखी (Weekend Walk)

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.