Recalling Rhododendrons

This slideshow requires JavaScript.

रोढोडेन्ड्रॉन (rodhodendrons ) किंवा रोडीस हि फुलं मी भारतात कधी हि पहिली नव्हती. पण इंटरनेट वरून ही हिमाचल प्रदेश आणि त्याहून उत्तरे कडे,  आणि उत्तर – पूर्व राज्यात होत असावी असे कळले. मध्यंतरी एका ब्लॉग वेळ वाचले होते कि सिक्कीम मध्ये आणि जवळील  भागात हि फुले खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.

Information on Sikkim Trek from web:

http://questhimalaya.com/excursions/combi-springflora.htm

http://trekkinginsikkims.com/

http://trekkinginsikkims.com/rhododendron-trek.html