Overlooked Beauty: Crocus

The more often we see the things around us – even the beautiful and wonderful things – the more they become invisible to us. That is why we often take for granted the beauty of this world: the flowers, the trees, the birds, the clouds – even those we love. Because we see things so often, we see them less and less. Joseph B. Wirthlin

Capturing Beauty!

या पोस्ट वरील सर्व चित्रे मी जुन्या दफनभूमीत किंवा चर्चच्या आवारात काढलेली आहेत. दफनभूमी तशी गावात असून येथे जुन्या मातब्बर लोकांची थडगी आहे. या जागेची देखभाल नगरपालिका करते. जागा एका बागे सारखी असून रहदारी फार नसल्याने ही जंगली फुले  येथे मस्त फुलतात.

10 thoughts on “Overlooked Beauty: Crocus

    • प्रतिक्रिये बद्दल आभार. मागे आपल्या संभाषणात हा मुद्दा आला होता कि रोज जे दिसते त्याची लोकांना किंमत नसते किंबहुना त्याचे वेगळेपण लक्षात येत नाही. या फुलांचे ही तसेच आहे. थांबून मुद्दाम पाहावे इतकी लक्षणीय संख्या आणि सौंदर्य आहे. पण एक क्षण थांबून आनंद घेणारे विरलेच. म्हणून हा सगळा खटाटोप. निदान या निमित्ताने आनंद घेणारे वाढले.

      Liked by 1 person

      • खरच आहे ते! माझी आई म्हणते घरच्या डॉक्टरला किंमत नसते, तसेच आहे अगदी! फुलं खरोखरीच सुंदर आहे!

        Liked by 1 person

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.