OH, what a gorgeous photo, Rupali! The fog adds artistry to an already amazing scene! Fog can be so mysterious, other-worldly, atmospheric, beautiful. (As long as I don’t have to drive in it. 😉 )
(((HUGS))) ❤
एकदम मजेत. अहो माझ्या डेबिट कार्डचा प्रॉब्लेम झाला होता. त्यात धागेदोरे एक्सपायर डेट आली. खूप वाईट वाटले स्वतःच्या आळशीपणा बद्दल. म्हणून मग नवीन ‘अवतीभवती’ सुरू केले.
अहो माझं डेबिट कार्ड फक्त भारतात चालते हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझ्या अकाऊंट वरून त्यांना पैसे मिळेनात. त्या प्रकरणात धागेदोरे डिलीट करावे लागले. मग मुलाच्या क्रेडिट कार्डावरून नवा प्लॅन खरेदी केला. आता माझ्या बँकेकडून पण नवीन डेबिट कार्डसाठी मागणी केली आहे. पण हा घोळ समजण्यात भरपूर वेळ गेला अन मनस्ताप पण झाला होता.
धागेदोरे चा फ्री प्लॅनच होता हो…पण मला गुगल ऍड सह प्रोफेशनल ब्लॉग करायचा होता. म्हणून मी वर्षभर ब्लॉग चालवतच शिकून घेतले. एकलव्यासारखे. इथे भाषेची खूप अडचण येते. मी मराठी माध्यमातच इतकी वर्षे काम करीत असल्याने आता नवीन प्रवाही भाषा शिकणे अवघड आणि वेळखाऊ आहे. त्यामुळेच माझी अडचण होते.
Barobar aahe. Mi apli aawad mahoon photo kadhte ani blog sambhalte tenvha ajjon tari professional karava ase manat yet nahi. Pudhe kay hote te baghoo. Ek pan khare pasara far jhala aahe. Majhe adich hajar post jhalya aahet. ha weekend yaatch janar ase diste.
I love that building in your picture, and fog makes everything more beautiful.
LikeLiked by 2 people
Thanks a lot Pragalbha.
LikeLiked by 2 people
I love to see foggy days. They remind me of my visits to Kodaikanal and Ooty.
LikeLiked by 2 people
We will love to visit Kodaikanal and Ooty. Thanks kindly.
LikeLiked by 2 people
OH, what a gorgeous photo, Rupali! The fog adds artistry to an already amazing scene! Fog can be so mysterious, other-worldly, atmospheric, beautiful. (As long as I don’t have to drive in it. 😉 )
(((HUGS))) ❤
LikeLiked by 2 people
For sure… driving in fog is no joke. Thanks dear Carolyn. It was quite cold but a wonderful walk with a great surprise.
LikeLiked by 2 people
wow such dramatic lighting!
LikeLiked by 2 people
Oh yes and a treat for eyes but it was quite cold outside. Thanks Kate.
LikeLiked by 2 people
I bet it was, wonder the camera doesn’t freeze up!
LikeLiked by 2 people
It wasn’t that cold. Thanks Kate.
LikeLiked by 2 people
आपल्याकडे पण धुकं पडतंय बरं का…😊😊😊
LikeLiked by 2 people
Khoop thandi padli aahe ase aaikale bua.
Junich post aahe. Panhala road aahe yaat.
https://mazeepuran.wordpress.com/2018/09/29/lens-artists-photo-challenge-path/
LikeLiked by 1 person
हुं, मला वाटलंच….नॉर्वे दिसत नाही.
LikeLiked by 1 person
mi dileli link click kara tyat..pach paiki ek panhala rasta… baki norwech
LikeLiked by 1 person
Khare tar amboli ghatat dhukya che photo dilet mi purvi… pan ata sapdat nahi. aso. Tumhi kase aahat.
LikeLiked by 1 person
एकदम मजेत. अहो माझ्या डेबिट कार्डचा प्रॉब्लेम झाला होता. त्यात धागेदोरे एक्सपायर डेट आली. खूप वाईट वाटले स्वतःच्या आळशीपणा बद्दल. म्हणून मग नवीन ‘अवतीभवती’ सुरू केले.
LikeLiked by 2 people
Good. sarvanni kalji ghya. Covid chya cases wadhnar ase diste.
hope june lekh copy karoon thevlet. punha deta yeteel.
LikeLiked by 1 person
नाही ना कॉपी केले. जवळपास सव्वाशे लेख होते. गेले सगळे. आता ते परत कसे मिळवायचे….माहीत नाही.
LikeLiked by 2 people
WordPress la contact nahi kele
LikeLiked by 1 person
त्यांनीतर वेळेत पेमेंट पोहोचले नाही म्हणून ब्लॉक केले ना. मग मी रागात डिलीट केले.
LikeLiked by 2 people
Ata mala hi post baddal vichar kela pahije. ajoon paryant kela navhta.
LikeLiked by 1 person
अहो माझं डेबिट कार्ड फक्त भारतात चालते हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझ्या अकाऊंट वरून त्यांना पैसे मिळेनात. त्या प्रकरणात धागेदोरे डिलीट करावे लागले. मग मुलाच्या क्रेडिट कार्डावरून नवा प्लॅन खरेदी केला. आता माझ्या बँकेकडून पण नवीन डेबिट कार्डसाठी मागणी केली आहे. पण हा घोळ समजण्यात भरपूर वेळ गेला अन मनस्ताप पण झाला होता.
LikeLiked by 2 people
survateelach plan kharedi karnya pekshaadhi free plan ka try kela nahi? Kahi vishesh karan?
LikeLiked by 1 person
धागेदोरे चा फ्री प्लॅनच होता हो…पण मला गुगल ऍड सह प्रोफेशनल ब्लॉग करायचा होता. म्हणून मी वर्षभर ब्लॉग चालवतच शिकून घेतले. एकलव्यासारखे. इथे भाषेची खूप अडचण येते. मी मराठी माध्यमातच इतकी वर्षे काम करीत असल्याने आता नवीन प्रवाही भाषा शिकणे अवघड आणि वेळखाऊ आहे. त्यामुळेच माझी अडचण होते.
LikeLiked by 2 people
Barobar aahe. Mi apli aawad mahoon photo kadhte ani blog sambhalte tenvha ajjon tari professional karava ase manat yet nahi. Pudhe kay hote te baghoo. Ek pan khare pasara far jhala aahe. Majhe adich hajar post jhalya aahet. ha weekend yaatch janar ase diste.
LikeLiked by 1 person
अरे बापरे…तुम्ही डिलीट होऊ देवू नकात.. फार मनस्ताप होतो. एकतर आहे तोच प्लॅन राहुद्या किंवा प्रोफेशनल करा. तुम्हाला फॉलोअर्स भरपूर आहेत.
LikeLiked by 1 person
Gelya aath varsha cha pasara aahe.
LikeLiked by 1 person
Lovely
LikeLiked by 2 people
Thank you kindly, Derrick.
LikeLiked by 2 people
Unbelievable, cold and foggy, like in Poland. I imagine you freezing …
greetings
LikeLiked by 2 people
Thanks Ultra.
LikeLiked by 1 person